top of page

स्वत: ला पुनर्निर्मित करा
जागतिक व्यवसायाचे मार्ग निवडा

स्वतःसाठी जगाची दारे उघडण्यासाठी आमच्या करिअर केंद्रित हॉस्पिटॅलिटी आणि पर्यटन अभ्यासक्रमांमध्ये सामील व्हा.

हॉस्पिटॅलिटी आणि पर्यटन हे भरभराटिस येणारे उद्योग आहेत. 'वर्ल्ड ट्रॅव्हल एण्ड टुरिझम कौन्सिल' (डब्ल्यूटीटीसी) च्या मते, "२०२८पर्यंत भारत हॉस्पिटॅलिटी आणि टुरिझम क्षेत्रात १० दशलक्ष नोकऱ्यांची  भर घालेल."

हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि पर्यटन क्षेत्रात यशस्वी कर्मचारी किंवा उद्योजक होण्यासाठी तुम्हाला शक्य तितके उत्तम व्यावसायिक शिक्षण मिळेल याची आम्ही खात्री बाळगतो.

"व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य" यांच्याशी संलग्न व मान्यताप्राप्त

5162109a139ced0ff5183d39ff671876_skill-i
newlogo.png
bottom of page